मंडळाची स्थापना 1949. श्री परशुराम गव्हाणकर यांच्या नावाने मंडळाची स्थापना झाली . ७५ वर्ष जुने दक्षिण मुंबई मधील गिरणगावातील कबड्डी आणि दहीहंडी क्षेत्रातील एक अग्रेसर मंडल
2014 आणि 2015 जेव्हा दहीहंडी वर निर्बंध लावले तेव्हा दहीहंडी वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन समन्वय समिती सोबत मुंबई मधील सर्व गोविंदाची प्रथम जाहीर सभा न्यू परशुराम क्रिडा मंडळाने घेऊन सातत्याने नेहमी पुढाकार घेत आहे.
मुंबई शहर आणि उपनगर मधील कबड्डी आणि दहीहंडी क्षेत्रातील नामवंत मंडळ.सन २०१३ ला प्रथम आठ थर रचले त्याच वर्षी मुंबई शहर ,उपनगर , ठाणे या सर्व येथे सलग ५ वेळा पहिल्या प्रयत्न मध्ये ८ थर रचले. मुंबई शहर मधील प्रसिद्ध असा कबड्डी स्पर्धा महोत्सव दरवर्षी आयोजन केले जाते. *ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय आणि. क्रिडा साहित्य वाटप केले जाते. कोरोना चा महामारित सलग २ वेळेला मंडळातर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबीर उपक्रम घेतले गेले मंडळ बद्दल कबड्डी विशेष असे की या मंडळामध्ये मुंबई शहर कबड्डी असो. च्या सर्व गटात खेळणारा संघ. किशोर, कुमार, अ गट ब गट व्यावसायिक संघ. कबड्डी तील शारीरिक कसरत मुळे गोविंदा पथकां मध्ये विशेष असे कबड्डी खेळाडूचा भरणा जास्त आहे.

जेव्हा सुरवातीला आपल्या दहीहंडी वर थरावरून बंदी आणलेली होती तेंव्हा मुंबई शहर मधली पहिली सर्व गोविंदा पथकाची जाहीर सभा दहीहंडी समिती सोबत घेऊन आपण केलेली त्या वेळेला पण जय जवान शिवसाई जोगेश्वरी मधील तसेच खूप गोविंदा पथक आलेले ते सभेला.
यंग उमरखाडी मंडळ आयोजित प्रसिद्ध नारळी पौर्णिमा उत्सव २०१९ चा गतविजेता न्यू परशुराम क्रिडा मंडळ गोविंदा पथक आहे...

विनायक देवरे

खजिनदार

विश्वास जगताप

सेक्रेटरी

राहुल जुंदरे

अध्यक्ष

संकेत उंडरे

उपसेक्रेटेरी

हरीश पेडणेकर

क्रिडा प्रमुख

आशुतोष शिंदे

उपाध्यक्ष

अमित आंग्रे

हिशोब तपासनीस

विशाल शेडगे

उपखजिनदार

ओमकार गोसावी

कार्यालय प्रमुख

महेश ठोंबरे

कार्यालय प्रमुख

Dahi Handi

Cultural Avtivities

SPORTS